महाराष्ट्राचेमाझ्या हिन्दु बन्धु, भगिनिंनो आणि मातांनो,
तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे.
हिन्दु ह्रुदय सम्राट, माननीय बाळासाहेब ठाकरे.
बाळासाहेब ठाकरे,
एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो.
एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो "शिवसेना". आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत.
एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो.
Can this be put in English for easy reading?
ReplyDelete